मालेगाव निषेध आंदोलन मालवण येथील राजकोट किल्यावर 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते, पण अवघ्या आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेमुळे शिवप्रेमी, तसेच सर्वसामान्य जनतेत संतापाची…