गणपतीची सत्यकथा – The True Story Of Ganesha / part – 3 गणिका व गणपती
गणिका व गणपती गणिका व गणपती – आज जगातील बहुतांश देशांमध्ये पुरुषप्रधान संस्कृती अस्तित्वात आहे. काही देश अपवादानेच स्त्रीप्रधान आहेत. परंतु प्राचीन काळी सर्वत्रच समाजाचे नेतृत्व स्त्रियांकडे होते. नेतृत्वासोबतच कुटुंबातील संपत्तीची मालकीही पूर्वी स्त्रियांकडे होती. त्यामुळे त्यांना समाजात अतिशय सन्मानाचे…