गणपतीची सत्यकथा गणपतीची सत्यकथा – सर्व मंगल कार्याच्या आरंभी गणपतीचे पूजन हिंदू धर्मात केले जाते. गणपतीची निर्मिती कशी झाली,याबद्दलची मिथके पौराणिक वाङ्मयात आढळतात. या कथांमधून गणपतीला हत्तीचे शिर कसे लागले याविषयीचे स्पष्टीकरण आलेले आहे. परंतु त्यापैकी एकाही कथेमध्ये सुसंगती आढळत…